Bhagya Dile Tu Mala | राज-कावेरीचं होणार लग्न, 'असा' शूट झाला ड्रीम सिक्वेन्स | Colors Marathi

2022-09-07 20

कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत राज आणि कावेरीचं लग्न होणार असं स्वप्न रत्नमाला पाहते. मालिकेतील हा ड्रीम सिक्वेन्स कसा शूट झाला पाहूया खास Behind The Scenes